रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल आवश्यक आहेत ?

निवडणुकीच्यावेळी उमेदवारांविरोधात नकारार्थी मत नोंदवण्याचा आणि निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार असायला हवा ,अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली होती .तथापि मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी  यांनी हि मागणी धुडकावून  लावली  आहे  . वास्तविक   ,अशा  अधिकारांच्या  मागण्या  करण्याऐवजी  मुळात  भ्रष्टाचारी उमेदवार निवडून येणार नाही,याची काळजी मतदारांनी घेण्यावरच भर द्यायला हवा .त्यासाठी मतदारांची जागृती आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक .  आहे.त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेतही काही बदल करावे लागतील 
    निवडणूक प्रक्रियेमध्ये  बदल आवश्यक आहेत ? 

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

ANNACHI TOPI

मला अण्णांचे हे विधान मजेशीर वाटले. म्हणाले, मी अण्णा आहे असे लिहिलेली टोपी घातल्याने कुणी अण्णा होत नाही. त्यासाठी माझी तत्वे जगावी लागतात. आयुष्य टोप्या घालण्यात जाते त्या जगाला हे कसे कळावे ?
ज्या तरुणांना अद्याप दुसऱ्याच्या डोक्यावर टोपी घालणे म्हणजे काय हे माहित नाही त्यांनी अन्नाचे विचार आपल्या जीवनात उतरवून अन्नाची टोपी विचाराचे प्रतिक म्हणून स्वतःच्या डोक्यावर घातली आणि त्येच विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच दुसऱ्याला अन्नाची टोपी घातली तर कुठे बिघडले असा सकारात्मक विचार करायला काय हरकत

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

pachanara vijay

jantach sarvashreshta ahe ,karan hya deshache savindhaN aamchyapaikich eaka samanya manasani , amchyavar rajya karnare engarajani jagavar rajya kele he baghun bharatane(mahavir,sidharth,,nanaK,) JAGAVAR RJYA KARAWE HE SWAPNA sakar honyasathi lihale ahe(copy mhanje ahe te swikarun ntya madhe badal karane)

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

ganna nahi yeh anna hai


लोकशाहीचे चार स्थंभ निष्प्रभ ठरल्यामुळे पाचवा स्थंभ  उदयास   येत आहे .मुळात लोकशाही म्हणजे  लोकांचे राज्य , परंतु माघील ६४ वर्षे या चार स्तम्भाशी  निगडीत लोकांनी स्वतः  सर्वोच्च  आहोत या थाटात पाचव्या स्थाम्भाची पिळवणूक केली .तुम्हाला प्रश्न पडला असेल कि चार स्तंभ  तर आम्हाला माहीत आहेत ,हा पाचवा कोणता ?                                                                                                                                                                 सामान्य जनता हाच लोकशाहीचा पाचवा अर्थात मूळ स्थंभ होय .कारण  वरील चार स्थंभ ह्याच पाचव्या स्थाम्बावर उभे नव्हेत , नाचत आले आहेत, कारण ते विसरलेत ज्या वर आपण उभे आहोत (सामान्य जनतारूपी ) तोच  जर आपल्यापासून दूर गेला तर धरणी माता सुद्धा आपल्याला जवळ करणार नाही.याचा  अर्थ अण्णा आणि टीम  पाचवा स्तंभ नह्वे तर त्यांच्या आंदोलनाला पाठीम्भा देणारी समान्य जनता होय .