ज्या तरुणांना अद्याप दुसऱ्याच्या डोक्यावर टोपी घालणे म्हणजे काय हे माहित नाही त्यांनी अन्नाचे विचार आपल्या जीवनात उतरवून अन्नाची टोपी विचाराचे प्रतिक म्हणून स्वतःच्या डोक्यावर घातली आणि त्येच विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच दुसऱ्याला अन्नाची टोपी घातली तर कुठे बिघडले असा सकारात्मक विचार करायला काय हरकत
सोमवार, २९ ऑगस्ट, २०११
शनिवार, २७ ऑगस्ट, २०११
pachanara vijay
jantach sarvashreshta ahe ,karan hya deshache savindhaN aamchyapaikich eaka samanya manasani , amchyavar rajya karnare engarajani jagavar rajya kele he baghun bharatane(mahavir,sidharth,,nanaK,) JAGAVAR RJYA KARAWE HE SWAPNA sakar honyasathi lihale ahe(copy mhanje ahe te swikarun ntya madhe badal karane)
सोमवार, २२ ऑगस्ट, २०११
ganna nahi yeh anna hai
लोकशाहीचे चार स्थंभ निष्प्रभ ठरल्यामुळे पाचवा स्थंभ उदयास येत आहे .मुळात लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य , परंतु माघील ६४ वर्षे या चार स्तम्भाशी निगडीत लोकांनी स्वतः सर्वोच्च आहोत या थाटात पाचव्या स्थाम्भाची पिळवणूक केली .तुम्हाला प्रश्न पडला असेल कि चार स्तंभ तर आम्हाला माहीत आहेत ,हा पाचवा कोणता ? सामान्य जनता हाच लोकशाहीचा पाचवा अर्थात मूळ स्थंभ होय .कारण वरील चार स्थंभ ह्याच पाचव्या स्थाम्बावर उभे नव्हेत , नाचत आले आहेत, कारण ते विसरलेत ज्या वर आपण उभे आहोत (सामान्य जनतारूपी ) तोच जर आपल्यापासून दूर गेला तर धरणी माता सुद्धा आपल्याला जवळ करणार नाही.याचा अर्थ अण्णा आणि टीम पाचवा स्तंभ नह्वे तर त्यांच्या आंदोलनाला पाठीम्भा देणारी समान्य जनता होय .
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
