सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

ANNACHI TOPI

मला अण्णांचे हे विधान मजेशीर वाटले. म्हणाले, मी अण्णा आहे असे लिहिलेली टोपी घातल्याने कुणी अण्णा होत नाही. त्यासाठी माझी तत्वे जगावी लागतात. आयुष्य टोप्या घालण्यात जाते त्या जगाला हे कसे कळावे ?
ज्या तरुणांना अद्याप दुसऱ्याच्या डोक्यावर टोपी घालणे म्हणजे काय हे माहित नाही त्यांनी अन्नाचे विचार आपल्या जीवनात उतरवून अन्नाची टोपी विचाराचे प्रतिक म्हणून स्वतःच्या डोक्यावर घातली आणि त्येच विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच दुसऱ्याला अन्नाची टोपी घातली तर कुठे बिघडले असा सकारात्मक विचार करायला काय हरकत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा